माहितीबाझार म्हणजे खरंच हा एक माहिती चा खजीनाच आहे विशेष म्हणजे माहितीबाझारचे जे कर्मचारी ( STAFF) यांना प्रथम मी अभिवादन करतो कारण आम्ही जेंव्हा त्यांना एखादी माहिती विचारतो तेंव्हा ते लगेच सांगतात काम करतेवेळेस असे वाटत कि आपल्या सोबत म्हणजेच आपल्या पाठीशी कोन्हीतरी आहे.
मी पहिले नोकरी संधर्भातील फॉर्म भरतेवेळेस मनात घाबरत असे फॉर्म मध्ये काही चुकेल. परंतु आता असे वाटते आहे माहिती बाझार आपल्या सोबत आहे
- संतोष चंद्रपटाले, बीड
« Go back
Powered by Help Desk Software HESK, brought to you by SysAid