मी आणि माझे माहिती बाझार पाच ते सहा वर्षांपासून माहिती बाझारचा सदस्य आहे अत्यंत तत्पर सेवा व अचूक माहिती या जोरावर वेळ वाचवणारी संकल्पना आपण मांडली ती पुरेपूर आमच्या सारख्या सेंटर पर्यंत पोहचवली त्यामुळे आमचे सेंटर परिसरातील अत्यंत तत्पर सेवा व अचूक माहिती देणारे सेंटर म्हणून नावारूपास आले याचे पूर्ण श्रेय मी माहिती बाझार टीमला देईल.
व्यवसायातील प्रत्येक दिशा देण्याचे काम सचिन सरानी मला केले आहे त्यामुळे मी त्यांचाही सदैव ऋणी आहे .माहिती बाझारची उत्तोरत्तर प्रगती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आमच्या वर काही जबाबदारी दिल्यास तीही आम्ही पार पाडू. माहिती बाझार ला पुढील वाटचालीस शुभेच्या !
- -बापू विजय नवले, केडगांव,दौंड, पुणे
« Go back
Powered by Help Desk Software HESK, brought to you by SysAid