मी विजय नवले सर्वप्रथम माहितीबाजार चे धन्यवाद देतो कि, गेल्या काही महिन्यापासून मालेगाव शहरात नोकरी विषय जाहिरात पसरत गेली आणि माहितीबाजार च्या पाटोपात विजय कॉम्पुटर हे नावं लागत गेले माझ्या कामाचा वेग वाढवला असेल तर तो माहितीबाजारमुळे खूप काही सरकारी नोकरी माहिती हि लोकांना मिळत गेली आणि माहिती बाजार केंद्रा मुले माझा व्यवसाय वाढत गेला.
माहितीबाजार कर्मचारी व संस्ध्यापक यांना खूप खूप धन्यवाद देतो.
- विजय नवले , विजय कॉम्पुटर, मालेगाव, नाशिक
« Go back
Powered by Help Desk Software HESK, brought to you by SysAid