|
|||||||||||||||||||||||||
माहितीबाझार सपोर्ट मध्ये आपले स्वागत आहे
आपणास उत्तम व समाधानकारक सेवा देण्यासाठी आम्ही माहितीबाझार सपोर्ट/ ऑनलाईन मदत (Mahitibazaar Help desk) ही नवीन सुविधा चालू केली आहे. तुम्ही मराठी मध्ये सुद्धा टाईप करू शकता. तशी सोय येथे केली आहे. या प्रत्येक तिकीटावर त्वरीत व समाधानकारक कारवाई करण्यासाठी स्वतंत्र टिम कार्यरत आहे. तुम्ही जेवढे तिकीट तयार कराल तेवढी उत्तम सेवा माहितीबाझार आपणास देऊ शकेल. आपण आपल्या तिकीटचे स्टेटस ऑनलाईन ट्रॅक करू शकता मात्र तिकीट तयार करण्यासाठी वैध इमेल आयडी टाईप करणे आवश्यक आहे. आपणांकडे काही नवी माहिती, सूचना, एखादी जाहिरात, अॅलडमिट कार्ड, उत्तरपत्रिका, निकाल यासंबधित वेब लिंक असल्यास किंवा शंका, समस्या असल्यास आम्हास सपोर्ट तिकिट तयार करा. helpdesk@mahitibazaar.com यावर ईमेल पाठुन सपोर्ट तिकिट तयार करु शकता.
पॅनकार्ड (Pancard)
सर्व पॅनकार्ड केंद्र चालकांना कळविण्यात येत आहे की GST च्या नविन नियमामुळे आधार व पॅन कार्ड लिंकीगचे काम आयकर विभाग मध्ये (Income Tax Department) चालू आहे. यामुळे पॅन नंबर तयार होण्यासाठी विलंब होत आहे. याबद्दल आम्ही आयकर विभाग व UTI शी संपर्कात आहोत. तरी सर्व केंद्रचालकांनी याची ग्राहकांना सुचना द्यावी व सहकार्य करावे.
|