R/sir, Sir आज मी आपले मनपूर्वक आभार मानतो कि मी मागील ३ वर्ष पासून आपल्याशी जुडलो अहो या तीन वर्ष आपल्या सहकार्य मुले मला एवढी प्रगत मिळाली कि आज मी आपण दिलेली सहकार्य मुले पुऱ्या तालुक्यात गाजू शकलो सर्व इकडे नाव कमवू शकलो आज माझी हि परिस्थीती आहे कि कोणताही अर्ज असो कि ऑनलाईन फॉर्म असो माझे कडे मिळतोच या खात्री मुले लोक माझेवर भरवसा करून माझे पर्यंत येत आहे आणि मी पण आपले सहकायाने त्या सर्व पुरवू शकत अहो अश्या अनेक बाबतीत मी पुढे आलो त्या साठी मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि हा साथ अँड आपला आशीर्वाद माझेवर राहू द्या अशी आपल्या कडे इच्छा बाळगतो .........
आपला, राम नदंवंशी माहितीबाझार युजरनेम: ahironlineakot@gmail.com
« Go back
Powered by Help Desk Software HESK, brought to you by SysAid